अमरावती महानगर पालिका,अमरावतीअर्ज भरण्याची पद्धत

अर्ज कसा भरावा

1. परवाना नोंदणी केलेल्या धारकाची माहिती भरण्यासाठी आपल्याला त्याचा सांकेतांक टाकणे आवश्यक आहे.

2. व्यवसाय आणि इतर माहिती आवश्यक आहे .

3. संचालकाची पूर्ण माहिती भरने आवश्यक आहे .त्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे .

4. कागदपत्रे साठी टॅक्स पावती PDF आणि इतर कागदपत्रे लावणे आवश्यक आहे . कागदपत्राच्या PDF फाइल ची साईज 6MB पेक्षा जास्त नसावी आणि कागदपत्रे खालील अनुक्रमात असणे आवश्यक आहे.

कागदपत्राचा अनुक्रम

आवश्यक कागदपत्रे :

A) पॅन कार्ड

B) पासपोर्ट फोटो

C) आधार कार्ड

D) टॅक्स पावती

E) शॉप ऍक्ट नोंदणी

मोबाईल /कापड /इलेक्ट्रिक /इलेक्ट्रॉनिक /जनरल स्टोअर्स /हार्डवेअर /बिल्डर .... इत्यादी जनरल व्यवसाय :

F) पासपोर्ट फोटो

G) आधार कार्ड

H) पॅन कार्ड

I) टॅक्स पावती

J) शॉप ऍक्ट नोंदणी

K)अग्निशामक नाहरकत /व्यवसाय जागेचे फोटो (इतर शासकीय नोंदणी )

औषधी व्यवसाय/हॉटेल रेस्टॉरंट /खाद्यपदार्थ विक्री /खानावळ /भोजनालय /मेस किराणा /स्वीट मार्ट /बार रेस्टॉरंट /लॉजिंग बोर्डिंग रेस्टॉरंट/पॅक बंद पाणी विक्री :

L) पासपोर्ट फोटो

M) आधार कार्ड

N) पॅन कार्ड

O) टॅक्स पावती

P) अग्निशामक नाहरकत /व्यवसाय जागेचे फोटो (इतर शासकीय नोंदणी )

Q) अन्न औषध प्रमाणपत्र/अन्न औषध प्रमाणपत्र वरील नमूद कागदपत्र अतिरिक्त पाणी तपासणी /वेस्ट कॉलेकशन पावती

R) वरील नमूद कागदपत्र अतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क प्रमाण प्रत

S) वरील नमूद कागदपत्र अतिरिक्त पाणी तपासणी /रेन वॉटर हार्वेस्टिंग

कोचिंग क्लासेस /संगणक प्रशिक्षण वर्ग :

T) पासपोर्ट फोटो

U) आधार कार्ड

V) पॅन कार्ड

W) टॅक्स पावती

X) अग्निशामक नाहरकत /व्यवसाय जागेचे फोटो (इतर शासकीय नोंदणी )

Y) स.सं.न.र नाहरकत/शैक्षणिक प्रमाणपत्र

अभियंता /सुपरवायझर नोंदणी :

Z) पासपोर्ट फोटो

AA) आधार कार्ड

AB) पॅन कार्ड

AC) टॅक्स पावती

AD) TC ची छायाप्रत /डिप्लोमा /डिग्री प्रमाणपत्र /अंतिमवर्ष मार्कलिस्ट /२ वर्षाचा अनुभव प्रत (बांधकाम उपविधी विकास नियंत्रण नियमावली नुसार)

गटई स्टोल/दिव्व्यांग स्टोल /कंत्राटदार :

AE) पासपोर्ट फोटो

AF) आधार कार्ड

AG) गटई कामगार प्रमाणपत्र /स . सं .न . र नाहरक

AH) दिव्व्यांग प्रमाणपत्र /स . सं .न . र नाहरक

AI) बांधकाम विभाग प्रमाणपत्र

6. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो (.JPEG/.JPG) स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. अर्ज भरते वेळी आपल्याला स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल, आणि या सोबतच कागदपत्रे PDF फाइल मध्येच स्कॅन करावी. स्कॅन PDF फाइल अपलोड करावी लागेल.तसेच स्कॅन केलेल्या PDF फाइल ची size ६ MB पेक्षा जास्त नसावी. सर्व कागदपत्रांची एकच PDF फाइल बनवावी.

1. फोटो उदा. (साईज जास्तीत जास्त 5 MB )

7. सर्व माहिती भरून झाल्यावर "साठवणे" या बटण वर क्लिक करावे .

8. नंतर आपली प्राथमिक माहिती, इतर आवश्यक माहिती,फोटो आणि कागदपत्रांची स्कॅन PDF अपलोड करून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.

9. माहिती भरल्यानंतर अर्जाची पोच पावती प्रिंट काढून आपल्या माहिती साठी व भविष्यातील गरजेसाठी जतन करून ठेवावी.

10. तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.