अमरावती महानगर पालिका,अमरावती


या पूर्वी या प्रणालीमधून परवाना साठी प्रक्रिया केली असल्यास आपल्या जुन्या लॉगिन मधूनच प्रक्रिया करा नवीन लॉगिन तयार करण्याची आवश्यकता नाही


महत्वाच्या सुचना


 • अमरावती महानगर पालिका,अमरावती यांचे बाजार व परवाना विभागाच्या अधिकृत वेबपोर्टल वर आपले स्वागत आहे. • परवाना संबंधी करायची कार्यवाहीची प्रक्रिया
  स्टेप १ : परवाना संबंधी नोंदणी /Sign Up करणे.

  स्टेप २ : नोंदणी झाल्यावर , लॉगिन करून आपल्या व्यवसायाची आपली माहिती भरणे तसेच संबंधित दस्तावेज अचूकरीत्या अपलोड अचूकरीत्या करणे. / data entry of details and uploading documents

  स्टेप ३ : बाजार परवाना विभागातर्फे आपला अर्ज छाननी करण्याची प्रक्रिया व शुल्क निर्धारित करणे. / scrutiny by department

  स्टेप ४ : निर्धारित केलेले शुल्क अर्जदाराने ऑनलाईन भरणे. / Online payment by applicant

  स्टेप ५ : विभागामार्फ़त परवाना निर्गमित. / License Issuance.
लॉगिन